
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✒️ समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर (दिनांक ०३ जानेवारी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.
स्त्री शिक्षणाच्या उद्धारक क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांना समता परिषद जिल्हाअध्यक्ष सुनील बेहेरे, अ. भा. माळी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गिऱ्हे, भाजप नेते अनिल वाघमारे,आ. भा. माळी महासंघ नांदेड जिल्हाध्यक्ष सचिन बेहेरे,विजय आमले,
निरधारी जाधव,पद्मा गिऱ्हे, अर्चना दराडे, रवी बेहेरे ,किसन राठोड, पंजाब सर शिंदे, संजय बनसोड,आनंद तुपदाळे, जयंत गिऱ्हे,राजू दराडे,ज्ञानेश्वर चौधरी, विनोद पडलवार, समाधान कांबळे, दीलेरसिंग चुंगडे, हिरामण वाघमारे, अनुदीप कोरटकर, आदींनी अभिवादन करून आदरांजली वाहिली.