
✍🏻 करण भरणे सर (ढाणकी/ बिटरगाव प्रतिनिधी)
ढाणकी (दिनांक 10 फेब्रुवारी) जवळील महागाव फाट्या जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीच्या अपघातात होऊन शिवराज देशमुख चालकाचा मृत्यू झाला आहे तर माधव गंगाराम जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

स्विफ्ट डिजार या गाडी (क्रमांक ए.एम. 02/सी. आर. 4211 ) चालक शिवराज देशमुख व माधव गंगाराम काळे रा. धानोरा हे दोघेही धानोरा येथून ढाणकीला येत असतानी अपघात झाला.भरधाव वेगामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
1 Comments
Sunil Bharne
ग्रामीण भागातील बुलंद आवाज