✍️शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✍️सिद्धार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✍️समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर (दिनांक ११ डिसेंबर) अतिदुर्गम डोंगर दऱ्या खोऱ्यात बसलेला असल्याने येथे अचानकपणे अनेक वेळा घटना दुर्घटना घडत असतात सर्व धर्मीय देवस्थानाचे ठिकाण असल्याने येथे अनेक व्हीआयपी पदाधिकारी अनेक मोठे अधिकारी येत असतात.

त्यामुळे पोलिसांना चोवीस तास सज्ज राहावे लागते अशावेळी अनेक वेळा जुने वाहन नादुरुस्त होत असल्याने वेळेवर पोहोचने दुरापस्त होत होते त्यामुळे दैनिक एकमतने माहूर पोलीस ठाण्याला बाढीव कर्मचाऱ्यासह नवीन वाहन मिळावे यासाठी अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते.

शासनाकडून अनेक पोलीस स्टेशनला नवीन बाहन देण्यात आले त्यामध्ये माहूरचा समावेश करून माहूर पोलिस ठाण्याला नवीन वाहन मिळाल्याने तसेच सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या पाठपुरावाला यश आल्याने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे सह शासनाचे अभिनंदन होत आहे.

माहूर तालुक्यात माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन बीट बनविण्यात आले असून या तीन बीट अंतर्गत ५४ गाये समाविष्ट यामध्ये अनेक बाड़ी तांडे खेडेपाडे समाविष्ट असल्याने तसेच माहुल पोलीस ठाण्याला निजामकालीन आकृतीबंध मंजुरी अंतर्गत फक्त ४० पोलीस असून बापैकी ३५ पोलीस बिचिध कामात गुंत लेले असल्याने अनेक वेळा होमगार्ड वर वेळ निभवाची लागते त्यामुळे माहूर पोलीस ठाण्याचा निजामकालीन आकृतीबंध तोडत किमान एका गावाला एक पोलीस असे ७० पोलीस माहूरला कायम नियुक्त करावे.

अशी ही मागणी असून ठाण्याच्या पोलीस ठाण्याच्या आचारातील जागेत इमारत बांधकाम अर्धवट सोडल्याने ही इमारत एका बाजूने झुकली असून जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारती ची अवस्था जिर्ण झाल्याने तीस तोडून त्याच ठिकाणी नवीन इमारतीसह कालबाह्य झालेले कर्मचारी निवासस्थाने जमीन दोस्त करून त्या ठिकाणी ५० कर्मचारी निवासस्थाने बांधत यात्रा काळात येणाऱ्या पोलिसांना विश्रामासाठी महिला पोलीस पुरुष पोलिसांसाठी विश्रामगृह बांधावे अशी मागणी अनेक वर्षापासून होऊनही प्रलंबितच आहे.

माहूर पोलीस ठाण्यात सध्या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कारभार सांभाळीत आहेत यासाठी दोन चाहने अत्यावश्यक असताना जुन्या दोन बाहनाचर कारभार चालत होता.

त्यामुळे अनेक वेळा गॅरेजवर लागलेल्या पोलीस वाहनाचे फोटो प्रकाशित करून नवीन वाहन तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यानुसार शासनाने जिल्हा पोलीस कार्यालयात देण्यात आलेल्या वाहनात माहुरलाही बाहन उपलब्ध करून दिल्याने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी शासनाच्या नियमानुसार तसेच सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या पाठपुराव्याला मंजुरी देत न्यु बोलेरो कंपनी चक 26 UZ 1602 वा.