
माहूर प्रतिनिधी समाधान कांबळे.
माहूर शहरामध्ये प्रथमच रमाबाई जयंती साजरी करण्यात आली. लहुजी वस्ताद चौक वार्ड क्र.९ या वॉर्डातील नवयुवकांनी प्रथमच त्याग मूर्ती माता रमाई जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजक शंकर भालेराव व या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कचकलवार यांनी आवर्जून उपस्थिती होती

व वार्ड क्र.८चे नगर सेवक प्रतिनिधी राजू सौंदलकर वार्ड क्र.१७ चे नगर सेवक रणधीर पाटील व सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तामगाडगे,युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ दराडे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार.
युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे. युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सदस्य सदानंद पुरी. सदस्य अंबादास मुकटे.पत्रकार अरविंद जैस्वाल. बनसोडे सर यांची सुद्धा उपस्थिती होती.
अंबादास कांबळे. सचिन कांबळे.सतीश कांबळे.पाताळ भालेराव.सचिन कांबळे.राहुल कांबळे.वैभव कांबळे.सुजल कांबळे.पिंटू इंगळे.योगेश भालेराव.लखन कांबळे. या सर्वांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. तर वार्डातील महिला व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.