[शिक्षक पती-पत्नीस निलंबित करण्याची मागणी]

यवतमाळ (दिनांक २८ डिसेंबर) अध्यक्ष / संचालक, मुख्याध्यापक यांच्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले पती-पत्नी हे मिळून इतर जातीच्या लोकांना स्वतः वादविवाद करून त्यांच्यावर खोटे केसेस दाखल करण्याची धमकी देऊन (खंडणी मागून) पैसे न दिल्यास संबंधितावर दिल्यामुळे पोलीसात खोटे गुन्हे दाखल करून सामाजिक बदनामी ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग करत आहेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते शाम माधव धुळे, (जिल्हा कार्याध्यक्ष, भिटासे यवतमाळ), यांनी केली आहे.

१) दिनांक २३/१२/२०२४ रोजी नामे वर्षा मारोती ब्रम्हटेके (सौ. वर्षा देवानंद बुरकुले) नवभारत प्राथमिक मराठी शाळा, महागाव ता. महागांव जि. यवतमाळ सहायक शिक्षीका या पदावर नौकरी करतात.

त्यांच्यावर तसेच ब्रम्हटेके मॅडमचा २) नवरा, देवानंद दत्ता बुरकुले (जगत विध्यालय भवानी, ता. उमरखेड जि. यवतमाळ)३) मुलगा धनंजय देवानंद बुरकुले, ४) बहीण सौ. आशा भोगे, ५) वडील मारोती ब्रम्हटेके, ६) आई (नाव माहित नाही).
यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वसंतनगरला अपराध क्रमांक ०५९७/२०२४ कलम ३३३,२९६,३५२,११५ (२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दिनांक २३/१२/२०२४ रोजी गुन्हा नोंद झाला आहे. सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असुन त्या आरोपींना ७ वर्षा पयंत शिक्षा सांगीतलेली आहे.

तरीही त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे. या व्यतिरीक्त सदर पती-पत्नी यांच्या विरोधात खालील प्रमाणे गुन्हे व तकार अर्ज पोलीस अभिलेखावर व प्रशासकीय अभिलेखावर प्राप्त आहेत.
३) दिनांक २०/०६/२०२४ रोजी देवानंद दत्ता बुरकुले, शिक्षक भवानी यांच्या विरोधात फिर्यादी सौ. सविता बळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वसंतनगरला नॉन कॉगझेबल ऑफेन्स कमांक ०३००/२०२४ कलम ५०४ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
४) दिनांक २१/१२/२०२३ रोजी रूक्मिनीताई भांगे, सहा, शिक्षीक, नवभारत प्राथमिक शाळ, महागाव हयांनी शिक्षीका वर्षा ब्रम्हटेके यांच्या विरोधात तकार अर्ज दिला होता त्यात त्यांनी त्यांना पोलीस तकार देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन तकार अर्ज निकाली काढतो अशी धमकी दिली आहे.
५) दिनांक २९/११/२०२३ रोजी शरद रामशेवर पवार (सहा. शिक्षक), नवजिन प्राथमिक शाळा, महागाव यांच्या व त्यांच्या सोबत इतर ४ लोकांच्या विरोधात वर्षा ब्राम्हटेके यांनी तक्रार अर्ज दिला होते की, सहा. शिक्षक शरद पवार यांनी त्यांच्या सोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून वेळोवेळी ३,४६,८००/- रूपये