मिलिंद कांबळे
तालुका प्रतीनीधी कीनवट
किनवट माहूर तालुके हे शासन दरबारी आदीवासी तालूके मनून नोंद आहे पण याच दोन्ही तालुक्यांतील कीत्येक महसुली गावा मध्ये पोलीस पाटील नाही, हे पद मांगील कीत्येक वर्षा पासुन रिक्त आहे या गंभिर विषयाची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते पींटू आशीर्वाद पाटील यांनी रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाची भर्ती लवकर करावी अशी मांगनी निवेदना द्वारे मा.
जिल्हा अधिकारी राहूल कर्डिले साहेब नांदेङ यांच्या कङे केली आहे,
निवेदना मध्ये त्यांनी नमूद केले की प्रशासन व शासन यांच्या दूर्लक्ष पना मूळे
बर्याच गावांना पोलीस पाटील नाही त्यांनी आरोप केला की
किनवट माहूर तालुक्यामध्ये पंधरा वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद ही बऱ्याचशा गावामध्ये रिक्त आहे असे आशयाचे निवेदन पिंटू पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक 19 तारखेला दीले आहे ,
किनवट माहूर तालुक्या मध्यील काही गावांना पंधरा वर्षापासून पोलीस पाटलाचे पदे रिक्त असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना अडचण येत आहे गावामध्ये भाङंन तंटा झाल्यास वाद पोलीस स्टेशन पर्यन्त जाऊ नये मध्यम मार्ग काढून तो वाद गावा मध्येच मिटविण्या करीता पोलीस पाटील महत्वाची जबाबदारी पार पाङतो, शासना ची महसूली शेत शीवार गावातील जमीनी बद्दल ची माहीती त्यांच्या कङूनच प्रशासन प्रथम दा घेऊन पूढील कार्यवाही करते फलाणा आरोपी फरार असल्यास त्याची गूप्पत माहीती काढण्यात पोलीस पाटील खूप मौलाची जबाबदारी पार पाडत असतात गावातील गौन खनीजाचा साठा चोरी गेल्यास त्याची प्रथम माहीती महसूल विभागाला कळवण्यात सूधा त्यांचा हात भार लागतो, माहूर तालुक्यांतील नदी कठच्या गावा मध्ये अवैध रेती तस्करी चे उद्योग चालू असताना कोणाचेही निर्बंध त्यांच्यावर नाही त्यामुळे पोलीस पाटील पदयाची रिक्त असलेल्या जागा त्वरित भर्ती काढून पोलीस पाटील पदे भरण्यात यावी व तसेच पेसा अंतर्गत बरेचशे गावे असल्या मुळे सुद्धा मागील जी भरती झाली त्या भर्ती मध्ये बर्याच गावाचे नावे नसल्यामुळे त्यांची पोलीस पाटलाची भर्ती राहिली होती ती भर्ती पूना पूर्ण करावी पोलीस पाटील हा गावचा व प्रशासनाचा घटक आहे अश्या महत्त्वा पदा मूळे गावा मध्ये शांतता अबाधित राहते व प्रशासन व सामान्य नागरिक यांना ही महत्त्वी मदत होते,सदरील निवेदना च्या प्रती संबंधित वरीष्ठ प्रशासकीय अधीकारी यांना दील्या आहे, त्यांची प्रतीक्रीया घेतल्या नंतर मांगन्या ची दखल न घेतल्यास ये येनाऱ्यां काळा मध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे ते मनाले.