
🖊️शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
🖊️सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✍️समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर ग्रामीण रुग्णालया मध्ये तालुक्यामधील तालुक्या भरातून गोरगरीब पेशंट आजाराने त्रस्त असलेले पेशंट रुग्णालयात येत असून ग्रामीण रुग्णालयामध्ये नेहमीच पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांना हीन दर्जाची वागणूक दिल्या जाते हे चित्र वारंवार पहावयास मिळत असून शासन गरजू रुग्णांसाठी देशभरामध्ये रुग्णांची सेवा करण्याकरता सरकारी दवाखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असून अनेक ठिकाणी पेशंट व डॉक्टर यांच्यामध्ये वाद झाल्याचे पहावयास मिळते परंतु प्रत्येक वेळेस पेशंटच्या नातेवाईकांनाच जबाबदार धरल्या जाते काही प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडत असतात.

अशाच प्रकारे माहूर ग्रामीण रुग्णालयातील एका कंत्राटी डॉक्टर विरुद्ध वैद्यकीय अधीक्षक वाघमारे साहेब ग्रामीण रुग्णालय माहूर यांच्याकडे पेशंटच्या नातेवाईकाने तक्रार केली असून तक्रारीमध्ये गरोदर पेशंटला रक्त वाढीचे सलाईन चालू असल्यामुळे सलाईन मध्येच बंद पडत असल्यामुळे परिचारिका यांनी येऊन बघितल्यानंतरही सलाईन बंद पडत असल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकान.

