
(गर्दीचा फायदा घेऊन एकूण 32500/- रुपयाचे सोने अज्ञात चोरानी केले लंपास)

✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन एकूण 32500/- रुपयाचे सोने अज्ञात चोरांनी चोरून नेले.अशा प्रकरने दिवसेंदिवस घडत असून या गुन्ह्यांमध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे.

वेळ – 11/2/2025 चे 13/00 वा. यातील फिर्यादी व तिच्यासह प्रवास करणारी सौ. शिल्पा अनिल वंजारे राहणार हदगाव यांची बस स्थानक उमरखेड येथे नांदेड बस मध्ये चढत असताना अज्ञात

चोरट्याने फिर्यादीची सोन्याची पोत 4 ग्रॅम वजनाची किंमत 20000 व सह प्रवासी असलेली शिल्पा वंजारे त्यांची सोन्याची पोत 2.5 ग्रॅम वजनाची किंमत 12500 असा एकूण 32500/-रुपयाचे सोने अज्ञात चोरांनी चोरून नेले वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.