✒️करण भरणे ढाणकी प्रतिनिधी मो.9421847351
[उमरखेड मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.]
✒️शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
ढाणकी – (दिनांक 11 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिभाऊ दिल्लेवार यांनी रिबीन कापून कार्यालयाचे उद्घाटन केले.तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय कुंभरवार व काँग्रेस नेते बाळू पाटील चंद्रे यांनी नारळ फोडले.


घटनास्थळी महाविकास आगाडी चे रामराव गायकवाड,रमेश पराते, गजानन मिटकरे, रुपेश भंडारी, किशोर ठाकूर,ओमा पाटील चंद्रे, सुधाकर बाबुळकर,संभाजी गोरटकर,बाबुराव नरवाडे, युसूफ भाई,अनिस शेख, मुस्तकीन व बुरसे, सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

