✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दि. 27 फेब्रुवारी) तालुक्यातील निंगणुर येथे उंच डोंगरावर बसलेला काशी विश्वनाथ महादेव मंदिर पिरंजी निंगणुर सातही दिवस गाजलेला सपत्यांची समाप्ती.



कळशारोहनाचा कार्यक्रम चालु असताना या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने गर्दी करत भाविक भक्त उपस्थित होते.

बिटरगावचे पोलीस कर्मचारी सहकार्य केले व जि.प सदस्य पंकजभाऊ मुडे पं.स सदस्य नामदेव मुरमुरे ग्रामपंचायतचे सरपंच सूरेश विठ्ठल बरडे ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सदस्य व सर्व भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दरशिवली.

यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रमाला अगदि आनंदात पार पडला. काशी विश्वनाथ महादेव मंदिराचे पुजारी श्री भुजाजी महाराज यांच्या सहकार्याने कार्यक्रम आनंदात पार पडला.