
[रमामाता महिला मंडळ आणि बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समिती करून सप्रेम भेट देण्यात आले.]
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर ( कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक १६ फेब्रुवारी) येथील सम्यक बुद्ध विहाराला दोन साउंड बॉक्स (डबलचे) यांच्यासोबत बॉक्स स्टॅन्ड, 2 नग,कॉडलेस माईक 1 नग, माईक केबल, 1 नग, फोकस 100 वॅट 2नग, इक्को मशीन 1, नग, स्पीकर बॉक्स केबल 2 नग,

स्पीकर कॉड 2 नगइत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू रमामाता महिला मंडळ आणि बौद्ध समशानभूमी संवर्धन समितीच्या वतीने खरेदी करून सम्यक बुद्ध विहाराला सप्रेम भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिराबाई दिवेकर माजी नगरसेविका हे होत्या, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रमामाता महिला मंडळाचे अध्यक्षा उषाताई इंगोले आणि बौद्ध समशानभूमी संवर्धन समिती चे अध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर यांच्या हस्ते इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट देण्यात आल्या.
सदर इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या तुषार पाईकराव, संतोष इंगोले, सिध्दार्थ दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडवरून आणण्यात आल्या.

यावेळी उषाताई इंगोले, भारतीताई केंद्रकर, जिजाबाई दिवेकर, शांताबाई दिवेकर, आनंदाबाई दिवेकर, बेबाबाई गवंदे, प्रज्ञा दिवेकर,उज्वला धबाले, राखी धबाले, सुभद्राबाई पाईकराव, जानकाबाई इंगोले,

शांताबाई दिवेकर, संघमित्रा केंद्रेकर, साधना, कांचन दिवेकर, संतोष इंगोले, तुषार पाईकराव, सिध्दार्थ दिवेकर,प्रफुल दिवेकर इत्यादी अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.