
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
हदगाव (दिनांक १९ डिसेंबर) भीम टायगर सेनेच्या वतीने मा. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या कडे तहसीलदार मार्फत केली मागणी.

केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन मंत्रीमंडळातुन हक्कालपट्टी करा – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन मंत्रीमंडळातुन हक्कालपट्टी करा – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.


यावेळी निवेदन देताना दादासाहेब शेळके जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपालदादा सावतकर, युवा नेते रुपेशभाऊ गिरबिडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुलभाऊ बहादुरे, संदीपभाऊ उर्फ कोब्रा दवणे,

बबनराव भालेराव, चंद्रकांत कांबळे, पिंटु डोंगरगावकर, संतोष नरवाडे, राजु सावतकर, आकाश कांबळे, विकास घुंगरराव, अनिल शेळके व भीम टायगर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.