

✒️ शामभाऊ धुळे [मुख्य संपादक] मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर [मुख्य कार्यकारी संपादक] मो.9823995466

उमरखेड (दिनांक 9 नोव्हेंबर) सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक सुरू झाली असून त्यामध्ये 82 उमरखेड – महागाव विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जाती एससी प्रवर्गाला सुटले असल्याने मी बाल संन्याशी अंकुश युवराज रंजकवाड सर्व मतदार बंधू भगिनी तरुण वर्ग यांना नम्र विनंती करतो की, उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे. मायबाप जनतेने मला आपल्या पदरात घेऊन मला विकास कामे करण्याची संधी देण्यात यावी.



माझी निवडणूक निशाणी उसाचा शेतकरी या निशाणीवर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं असे नम्र आव्हान सर्व मायबाप मतदार बंधू भगिनी तरुण मंडळी यांना करण्यात येत आहे. बाल संन्याशी अंकुश युवराज रंजकवाड (अपक्ष उमेदवार)