तालुका प्रतिनिधी समाधान कांबळे
माहुरगड शहर :: महाशिवरात्री हा हिंदूंचा धार्मिक सण आहे. पुराणानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.

महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शंकराची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष मानली जाते.

यांचे औचित्य साधत माहुरगड शहरातील मा श्री विनोद पाटील सुर्यवंशी मा श्री सदानंद पुरी मा श्री मरवाळे महाराज मा श्री बालाजी गेंटलवार मा श्री श्रीनिवास बन गुड्डू शिंदे, वैभव जाधव, प्रतिक कोपुलवार, सागर काण्णव, प्रतिक कांबळे या सर्वांनी मिळून हजारो भाविक भक्तांना साबुदाणा व खिचडीचे वाटप केले आहे.
