एक जवान शहीद

गडचिरोली जिल्यातील भाम्बरगड तालुक्यातील जन्गलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात तुफान चकमक झाली. नक्षली दबा धरून बसल्याची खबर मिळताच पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात c60 पोलीस पथक रवाना करण्यात आले. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जवान महेश नागुरलवर शहीद झाले आहेत नक्षलवाद्यांची गोळी लागल्याने नागुरवाल यांचा मृत्यू झाला अभियाना दरम्यान पोलिसांनी नक्षली ठिकाणा उध्वस्थ केला.