
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

[जनगणने नुसार एसटी, एस. सी. ओबीसी सर्वसाधारण महिला पुरुष यांचे आरक्षण]
उमरखेड (दिनांक २५ एप्रिल) तालुक्यात ग्राम पंचायत सरपंच पदाचे २०२५ ते २०३० करिता आळीपाळीने २०११ च्या जनगणने नुसार एसटी, एस. सी. ओबीसी सर्वसाधारण महिला पुरुष यांचे आरक्षण २३ एप्रिल २०२५ रोजी तहसील कार्यालय उमरखेड येथे जाहीर करण्यात आले.

अनुसुचित जमाती करिता सरपंच पदाचे राखीव पुरुष – सोईट (घ) निगपुर चिखली (वन) टेंभुरदरा भवानी पिंपळगाव (वन) दराटी खरूस (खु) महिला सरपंच आरक्षण ब्राम्हणगात चुरमुरा टाकळी (वन) मुरलीनागापूर (रु) पिंपळगाव (वन) सोनदाभी

अनुसुचित जाती साठी सरपंच पद पुरुष सुकळी (ज) मन्याळी सावळेश्वर सोईट (म) हरदडा लोहरा विडूळ डोंगरगाव चिचोली (सं) वानेगाव महिला सरपंच पद -दहागाव पळशी कोप्रा (खू) कुपटी तिवरंग खरुस ( बू) बिटरगाव (खु) हातला मागास प्रवर्ग पुरुष – टाकळी (रा) अकोली देवसरी तरोडा सुकळी (ज) मोरचंडी विडाळा महिला सरपंच पद करंजी मोहदरी मानकेश्वर अंबाळी पिंपळदरी बोरी (वन)

कोस्टा खुला प्रवर्ग – पुरुष सरपंच पद – परजना मुळावा चालगणी (पार्टी बं) पिरंजी मार्लेगाव कुरळी पोफाळी कळबुंला झाडगाव पिंपरी दिवट नागेशवाडी जनुना टाकळी (ई) थेरडी अमडापूर मेट लिंबगव्हाण बिटरगाव (बु) कोप्रा (बू) धनज अमानपूरमहिला सरपंच सिंदगी गांजेगाव मरसुळ बोरी (चा) कारखेड उंचवडद दिघडी बेलखेड चिंचोली (ढा) धानोरा (सा) जेवली बोथा (वन) बाळदी चातारी खरबीनारळी नागापूर (प) बारा साखरा कुष्णापूर बोरगाव चिल्ली (ज)

असे एकुन ९२ ग्रामपंचायतचे आरक्षण सरपंच महिला व पुरुष यांचे आरक्षण जाहीर झाले.
उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे तहसिलदार राजेश सुरडकर गटविकास अधिकारी किरण कोळपे यासह उपस्थीत अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील ग्रामपंचायतचे नागरीक उपस्थीत होते.